Tarun Bharat

बाल शिवाजी युवक मंडळाकडून औषध फवारणी

प्रतिनिधी / बेळगाव

कपिलेश्वर रोड येथील बाल शिवाजी युवक मंडळाच्यावतीने संपूर्ण भागाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. मंडळाच्या आपली गल्ली आपली जबाबदारी या उपक्रमांतर्गत औषध फवारणी करण्यात आली. कपिलेश्वर रोड, रामा मेस्त्री अड्डा, रेल्वे गेट या परिसरात औषध फवारणी करण्यात आली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर देसाई, राकेश पोटे, विजय चव्हाण, मोहन हंगीरगेकर, चिंतामणी माने, विनायक अनगोळकर, महेश रायचुरकर यासह  कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

हिंदू मंदिरांमध्ये मुस्लिम व्यापार्‍यांवर बंदी : कर्नाटक सरकारचा सावध पवित्रा

Abhijeet Khandekar

सांडपाण्यामुळे अळवण गल्लीतील गटारी तुंबल्या

Amit Kulkarni

भारतीय विद्यालय हायस्कूलच्या खेळाडूंचे यश

Amit Kulkarni

क्रिएंटर्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Amit Kulkarni

कंटेनर अपघातात दोन चालक ठार

Amit Kulkarni

एपीएमसीत कांदा भाव वधारला

Patil_p