Tarun Bharat

बीएमडब्ल्यूची ‘एस 1000 आर’ दुचाकी बाजारात

Advertisements

नवी दिल्ली

 जर्मनीची लक्झरी वाहन कंपनी बीएमडब्ल्यूने मंगळवारी भारतीय बाजारामध्ये नवीन बीएमडब्ल्यू ‘एस1000आर’दुचाकी सादर केली असून याची प्रारंभीची एक्स शोरुम किमत 17.9 लाख रुपये आहे. सदरच्या मॉडेलचे बुकिंग मंगळवारपासून बीएमडब्ल्यू मोटर इंडिया डिलरशिपवर सुरु झाले आहे. चालू दुचाकीमध्ये नवीन वॉटर कूल्ड 4 सिलेंडर इनलाईन इंजिन लावले आहे. ही दुचाकी शुन्य ते 100 किलोमीटरच्या वेगाने 3.2 सेकंदामध्ये अंतर कापू शकणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Related Stories

मर्सिडीज बेंझ इंडियाच्या कार विक्रीत 34 टक्क्यांनी वाढ

Amit Kulkarni

बीएमडब्ल्यूच्या दोन बाईक्स दाखल

Patil_p

मारुतीच्या नव्या सेलेरियोचे बुकिंग सुरु

Patil_p

वाहन निर्यात 18.87 टक्क्यांनी घटली

Patil_p

टाटा अल्ट्रोजचे नवीन मॉडेल

Amit Kulkarni

टोयोटा फॉर्च्युनरची विक्री 5 हजार पार

Patil_p
error: Content is protected !!