Tarun Bharat

बीएसएनएल एक्सचेंजच्या मशिनरी रूमला आग

Advertisements

कणकवली /प्रतिनिधी-

कलमठ नाडकर्णीनगर येथील बीएसएनएल एक्सचेंज मशनरी विभागात शॉर्टसर्किटने सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आग लागली. घटनास्थळी नगरपंचायतचा अग्निशमन बंब पोहोचला होता. मात्र कार्यालय संपूर्ण बंद असल्यामुळे व आत धूर झाल्याने आग विझावता येत नव्हती. घटनेची माहिती मिळताच बीएसएनएलचे कर्मचारी गणेश वाघाटे यांनी नगरपंचायतला कळविले. तसेच नगरसेवक शिशिर परुळेकर हे देखील घटनास्थळी दाखल झाले. आतमधील एसी रुमच्या काचा फोडून आज विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केले होते.

Related Stories

आदिवासी पाडय़ावर यशाची कमान

NIKHIL_N

वेंगुर्ल्यात एलईडी ट्राॅलर्सचा धुमाकूळ

NIKHIL_N

कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपवण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे – अजित पवार

Archana Banage

“पशुसंवर्धन”ची मोबाईल व्हॅन लवकरच नागरिकांच्या सेवेत

Anuja Kudatarkar

आमदार लाडकडून जिल्हा प्रशासनाला 10 लाखाचा निधी

NIKHIL_N

शेवटच्या मच्छीमारापर्यंत पॅकेजचा लाभ!

NIKHIL_N
error: Content is protected !!