Tarun Bharat

बीएसएनएल कर्मचाऱयांचे आंदोलन

बेळगाव : बीएसएनएलच्या कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल कर्मचाऱयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.  बीएसएनएलला 4 जी सुरुवात करण्यास आणि 5 जी सेवा तयार करण्यास, ग्लोबल विक्रेत्यांकडून उपकरणे खरेदी करण्यास परवानगी द्यावी, निवृत्त कर्मचाऱयांची पेन्शन सुरळीत करावी, कर्मचाऱयांचे वेतनही वेळेत द्यावे या मागण्यांसाठी बीएसएनएलच्या कर्मचाऱयांनी आंदोलन छेडले.

याप्रसंगी वाय. आर. हंचीनमनी, एन. पी. इनामदार, ए. एच. चवळी, मुलीमनी, चौगुले यांसह जिल्हा संयोजक अरविंद कौलगे, पांडुरंग नायक यांच्यासह विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते.

Related Stories

एनआयएचे पुन्हा पीएफआय हस्तकांवर छापे

Patil_p

शिकाऱयांचीच झाली शिकार!

Omkar B

लिलाव प्रक्रियेनंतरही स्थगिती

Amit Kulkarni

घर पडलेल्या कुटुंबीयांना-शेतकऱयांना तातडीने मदत करा

Patil_p

दुतोंडी सापाची विक्री करणाऱया दोघांना अटक

Amit Kulkarni

मराठा युवक संघातर्फे रोहन कोकणेचा सत्कार

Amit Kulkarni