Tarun Bharat

बीडीएसमध्ये शुभ्रा अंधारीला ‘सुवर्ण’

कुडाळ/प्रतिनिधी-

वेगुर्ला येर्थील तालुका पुर्ण प्राथमिक शाळा नंबर 1 ची विद्यार्थ्यांनी शुभ्रा सदाशिव अंधारी हिने ब्रेन डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती (पहिली ) परीक्षेत १०० पैकी 99 गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले. शिक्षक परुळेकर, बागायतकर ,आई-वडील ,आज्जी यांचे तीला मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Related Stories

नाटय़गृहाच्या प्रवेशद्वारावरच करणार दिवाळी पहाट!

Patil_p

अडूरमधील चोरटे 36 तासांत गजाआड

Patil_p

दोडामार्गमधील १४ पैकी १३ उपोषणे रविवारी मागे

Anuja Kudatarkar

कुडाळ प्रांताधिकारी सक्तीच्या रजेवर

NIKHIL_N

खेडमध्ये एकाच रात्री चार फ्लॅट फोडले

Archana Banage

गुहागरातील 23 हॉटेल्स, रिसॉर्टना सीआरझेडचा दणका

Patil_p