Tarun Bharat

बुधवारपासून रात्री बंद राहणार अटल भुयार

लेह :

14 ऑक्टोबरपासून अटल भुयार रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. म्हणजेच या भुयारातून ये-जा करण्यास मनाई असणार आहे. याचबरोबर दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंतही वाहनांच्या ये-जा करण्यावर बंदी असणार आहे.

रोहतांग ते लाहौल खोऱयापर्यंत 33 केवीए वीजवाहिनी टाकण्याचे काम केले जाणार आहे. याच कारणामुळे बीआरओने भुयारातील वाहतूक काही वेळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

काम सुरू असेपर्यंत हा नियम लागू राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुल्लू गौरव सिंग यांनी दिली आहे.

Related Stories

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर तीन नक्षलींचा खात्मा

Patil_p

ऑफिसमध्ये अर्धा तास झोपण्याची मुभा

Patil_p

कोरोना रूग्णसंख्येत काहीशी घट

Patil_p

रामजन्मभूमीवर हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट

Amit Kulkarni

पश्चिम बंगालमध्ये ‘डाव्यां’च्या मतांवर लक्ष

Patil_p

रोममधील विख्यात रुग्णालयानं जारी केला ओमिक्रॉन विषाणूचा पहिला फोटो

Archana Banage