Tarun Bharat

बुमराहने घेतली कोरोनाची लस

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मंगळवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. बुमराहचे लस घेतानाचे छायाचित्र त्याने आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. भारतीय जनतेला कोरोनाची लस घेण्याचे आवाहन त्याने यावेळी केले आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी ही लस देशाच्या प्रत्येक नागरिकाने घ्यावी, असेही तो म्हणाला.

Related Stories

ऑस्ट्रेलियाकडून पाकला 351 धावांचे आव्हान

Amit Kulkarni

नदालच्या शानदार कामगिरीमुळे स्पेन अंतिम फेरीत

Patil_p

प्रो हॉकी लीग मोसम वाढविण्याचा निर्णय

Patil_p

ऑस्ट्रियाचा थिएम अंतिम फेरीत, महिला दुहेरीत लॉरा-व्हेरा विजेते

Patil_p

कोलकाता संघाचा पराभवाची मालिका खंडीत करण्याचा प्रयत्न

Patil_p

लुका मोड्रीकच्या करारात वाढ

Patil_p