Tarun Bharat

बुलढाणा : बस अपघात 23 विद्यार्थी जखमी

 ऑनलाईन टीम / बुलढाणा :

धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने झालेल्या अपघातात 23 विद्यार्थी जखमी झाले आहेत. बुलडाण्यातील कोथळी जवळ ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त एसटी बस सिचखेडनाथवरून मोताळय़ाला निघाली होती. दरम्यान, बुलढाण्यातील कोथडी जवळ ही बस आली असताना या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटला. त्यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खडय़ात आदळली. या अपघातात 23 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

कोरोनाची तेल बाजारालाही झळ

prashant_c

पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांचा विरोध

Abhijeet Khandekar

सोलापूर शहरात आज 95 पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

Archana Banage

24 व्या आठवडय़ातही करता येणार गर्भपात

prashant_c

शेतकऱ्याची कांदा विक्रीतून ४ लाखांची फसवणूक

Abhijeet Khandekar

माझ्या भाषणाचे अर्थ-अनर्थ काढले : जितेंद्र आव्हाड

prashant_c