Tarun Bharat

‘बूस्टर’साठी नोंदणी सुरू, उद्यापासून ‘तिसरा डोस’

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशात उद्या, सोमवारपासून कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, प्रंटलाईन वर्कर्स आणि विविध आजार असलेल्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. या माहिमेसाठी विविध राज्यांना आवश्यकतेप्रमाणे लससाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तिसऱया डोससाठी को-विन ऍपवर पूर्वनोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध असून शनिवारपासूनचे येथे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. याशिवाय लसीकरण केंद्रावर जाऊन ऑफलाईन नोंदणीही करता येणार आहे. ही लस घेण्यासाठी लाभार्थींना कोणत्याही वैद्यकीय कागदपत्रांची गरज भासणार नसल्याची माहिती पुन्हा एकदा आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच यापूर्वी घेतलेल्या लसीचाच बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Related Stories

रेल्वे विभागाकडून राज्यांसाठी 64 हजार बेडसह 4 हजार कोविड केअर कोचची निर्मिती

Archana Banage

लष्कर आणि जैशसारख्या संघटना निर्भयपणे दहशत पसरवत आहे ; UNSCमध्ये एस. जयशंकर यांनी मांडली भारताची भूमिका

Archana Banage

सर्वांना माहीत आहे ‘सीमे’ वरील हकीकत : राहुल गांधी

Tousif Mujawar

चीनविरोधात ‘बंदी’युद्ध

Patil_p

महाराष्ट्राला ‘महा’झटका

Amit Kulkarni

श्रीनगर हल्ल्याप्रकरणी पाच दहशतवाद्यांना अटक

Patil_p