Tarun Bharat

बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ यशराज प्रेरणा संघटनेला

आचरा -प्रतिनिधी-

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका शाखेचा ‘बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ मालवण तालुक्यातील आचरे येथील ‘यशराज प्रेरणा’ ह्या युवा संघटनेला बाबूकाका अवसरे, बाबाजी भिसळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी व्यासपीठावर लक्ष्मीकांत खोबरेकर, डॉ. शामराव जाधव, श्रीकांत सांबारी, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, यशराज प्रेरणा ग्रुपचे अध्यक्ष मंदार सरजोशी, सायली आचरेकर, निलेश सरजोशी, सुरेश गावकर शिल्पंन गावकर, सर्व कोमसाप पदाधिकारी कार्यकर्ते  कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर उपस्थित होते.

Related Stories

लसीकरणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग पिछाडीवर!

Patil_p

कर्मचाऱयांच्या अंशदायी पेन्शन योजनेत महाराष्ट्रात हेराफेरी

NIKHIL_N

‘दिन दिन दिवाळी’ गाण्याची निर्मिती

NIKHIL_N

कोकण रेल्वेकडून शेतकऱयांसाठी दिलासादायक कामगिरी

Patil_p

वादळात कोसळलेले झाड पुन्हा झाले उभे!

Patil_p

कोरोनाने आणखी 15 जणांच्या मृत्यूची नोंद

Patil_p