Tarun Bharat

बेंगळूरमध्ये नायजेरियाच्या दोन ड्रग विक्रेत्यांना अटक

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूरमध्ये सेंट्रल क्राइम ब्रँचने मंगळवारी दोन ड्रग विक्रेत्यांना अटक केली. ड्रग विक्रेते हे नायजेरियन आहेत. बेंगळुरूमधील संपिगेहळ्ळीच्या अग्रहारा भागात अँटी-नारकोटिक्स विंगने केलेल्या छाप्यात सीसीबी पोलिसांनी त्यांच्याकडून ३ लाख रुपयांचे १४.५ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. बेंगळूर शहरात या आधीही अशा अनेक घटना घडल्या आहे.

गुन्हेगारी सह पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी, अटक केलेले दोन नायजेरियन नागरिक बिझिनेस व्हिसावर होते. अशी माहिती दिली आहे.

Related Stories

बसवण कुडची यात्रेनिमित्त इंगळय़ांचा कार्यक्रम

Amit Kulkarni

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

Rohit Salunke

वेणुग्राम हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

वाद मिटविण्यासाठी गेलेल्या मेहुण्याचा खून

Patil_p

मोटारसायकली चोरणाऱया युवकाला अटक

Amit Kulkarni

वेळेत दंड भरल्यास 50 टक्के सूट

Omkar B