Tarun Bharat

बेंगळूरमध्ये १२,३२५ सक्रिय कंटेनमेंट झोन

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून राज्यात मंगळवारी ५ हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी राजधानीत १८९८ रुग्ण सापडले आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे बेंगळूरममध्ये आहेत. दरम्यान, १९८ प्रभागांचा समावेश असलेल्या शहरात सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या १२,३२५ वर पोचली आहे. आरोग्य विभागानेही मंगळवारी बंगळूरमध्ये ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे. यासह शहरात मंगळवार पर्यंत एकूण ९५७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण बाधित रुग्णांपैकी सुमारे ४७ टक्क्याहून अधिक रुग्ण हे एकट्या बंगळूरमध्ये आहेत.

Related Stories

शनिवारी 29 नवे रुग्ण, 24 जण झाले कोरोनामुक्त

Patil_p

पिरनवाडीत पुतळा बसवण्यावरून वाढला तणाव

Tousif Mujawar

हनुमाननगरात घरफोडी, होनग्यात दरोडा

Amit Kulkarni

कणकुंबीत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱयांना पिटाळले

Amit Kulkarni

वॉर्ड क्रमांक 56 मधील समस्या सोडवा रहिवाशांचे मनपा आयुक्तांना निवेदन

Omkar B

बसस्थानक तळमजल्याच्या कामाला गती

Amit Kulkarni