Tarun Bharat

बेंगळूर: उपनगरीय रेल्वे प्रकल्प हा पंतप्रधान मोदींचा एक स्वप्न प्रकल्प : मुख्यमंत्री

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी उपनगरीय रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेतला. तपासणी दरम्यान मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री आर. अशोक यांनी अधिकाऱ्यांकडनून बैप्पनळ्ळी-होसूर आणि यशवंतपूर-चन्नसंद्र मार्गावरील सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

यांनतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बेंगळूर उपनगरीय रेल्वे प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक स्वप्न प्रकल्प आहे आणि ते स्वतः प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. मंत्री व अधिकाऱ्यांसमवेत रेल्वे मार्गाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. उपनगरी रेल्वे आंतरराष्ट्रीय विमानतळासह उपनगरी भागांना जोडणे सुलभ करेल. यामुळे वाहतुकीचे प्रमाण कमी होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Related Stories

कर्नाटक : इतर राज्यांच्या ‘बेकायदेशीर’ जलप्रकल्पांना केंद्राने मान्यता देऊ नये; मुख्यमंत्री बोम्माई

Sumit Tambekar

जेएसडब्ल्यूकडून 44 टन ऑक्सिजन पुरवठय़ास संमती

Amit Kulkarni

कर्नाटकातील ‘या’ ५ जिल्ह्यात शाळा बंदच

Abhijeet Shinde

शैक्षणिक कार्यक्रमाची रुपरेषा आखण्याची सूचना

Amit Kulkarni

पदवी शिक्षणात कन्नड सक्ती नाही!

Amit Kulkarni

डी. के. शिवकुमारांचे बंधू कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!