Tarun Bharat

बेंगळूर: बीएमटीसीचा शनिवार-रविवार १,२०० बसेस चालविण्याचा निर्णय

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु राज्यातील शनिवार आणि रविवार कर्फ्यू मात्र कायम ठेवला आहे. दरम्यान, बीएमटीसीने शनिवार व रविवारच्या कर्फ्यूमुळे २६ आणि २७ जून रोजी फक्त १,२०० बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने २५ जून रोजी संध्याकाळी ७ ते २८ जून रोजी सकाळी ५ पर्यंत कर्फ्यू जाहीर केला आहे. “या कालावधीत अन्न, किराणा सामान, फळे विकणारी दुकाने आणि भाज्या, दूध आणि औषधे दुकाने उघडण्यास परवानगी आहे. इतर व्यावसायिक सुरु ठेवण्यास आणि लोकांना हालचाली करण्यास मनाई आहे. कर्फ्यू दरम्यान प्रवाशांची हालचाल कमी होण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे बीएमटीसी आठवड्याच्या शेवटी आपली सेवा कमी करेल, ”असे बीएमटीसीने एका निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

‘पर्सनल चॅट लीक करू नका’; दिशाची उच्च न्यायालयात धाव

Abhijeet Shinde

काँग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत : शिवकुमार

Abhijeet Shinde

कर्नाटकातून होणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करा : गृहराज्यमंत्री सतेज पाटील

Abhijeet Shinde

१० नौदल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

कर्नाटक: चिक्कबळ्ळापूरमध्ये जिलेटिन कांड्यांचा भीषण स्फोट; सहा जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

कर्नाटकमध्ये कोरोना परिस्थिती गंभीर, गुरुवारी ५०३० नवीन रुग्णांची भर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!