Tarun Bharat

बेंगळूर: बीएमटीसी एसएसएलसी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना देणार विनामूल्य बस सेवा

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात एसएसएलसी परीक्षा जवळ आली आहे. राज्यात १९ आणि २२ जुलै रोजी एसएसएलसी परीक्षा (इयत्ता दहावी) होणार असल्याने बेंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने (बीएमटीसी) विद्यार्थ्यांना त्यांच्या बसमधून मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

बीएमटीसीने एसएसएलसीच्या विद्यार्थ्यांना बीएमटीसीच्या सामान्य सेवांमध्ये विनामूल्य सेवा देण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या निवासस्थानातून परीक्षा केंद्रापर्यंत मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे,” असे मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

महाराष्ट्रात 3390 नवे कोरोना रुग्ण; तर 1632 रुग्णांना डिस्चार्ज

Tousif Mujawar

सांगलीत अनोखा रोटी डे साजरा

Abhijeet Khandekar

बेंगळूर: पोलीस उपनिरीक्षकाची प्रवासी कामगारांच्या मुलांसाठी शिकवणी

Archana Banage

तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार का?

datta jadhav

माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांचे निधन

Tousif Mujawar

रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा

Archana Banage