Tarun Bharat

बेंगळूर: मादक पदार्थांची तस्करी करणारी टोळी गजाआड

बेंगळूर/प्रतिनिधी

शहरातील बेंगळूर पोलीस गुन्हे शाखेने अंमली पदार्थांचा वापर आणि तस्करी प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी शहरात विविध ठिकाणी शोध घेतला असता यामध्ये अधिक जणांना अटक झाली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

राज्यात मादक ड्रग पदार्थांची तस्करी आणि सेवन प्रकरणी अनेकांची चौकशी सुरु आहे. दरम्यान शुक्रवारी पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक सिटी आणि टिळक नगर येथे पोलीस कर्मचार्‍यांनी आंतरराज्यीय अमली पदार्थ चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला. याविषयी माहिती देताना बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी आमच्या पथकांनी ४० लाख रुपयांचा १०८. ४ किलो गांजा (गांजा) जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तसेच कारवाईमध्ये भाग घेतल्याबद्दल पंत यांनी त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

बेंगळूर : कोविड बेड वाटप घोटाळा: सीसीबीने ४ जणांना केली अटक

Archana Banage

पंतप्रधानांची रशिया- युक्रेन युद्धात मध्यस्थी…पण सीमा प्रश्नाकडे दुर्लक्ष

Abhijeet Khandekar

कर्नाटकात कोणतेही संकट नाही, येडियुरप्पा यांनी चांगले काम केले : पक्षाध्यक्ष नड्डा

Archana Banage

‘या’ २९ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Archana Banage

‘सावकारी पाशा’तील शेतकऱयांनाही सशर्त साहाय्य

Amit Kulkarni

लसीविषयीचा गोंधळ शक्य तितक्या लवकर दूर करा

Amit Kulkarni