Tarun Bharat

बेंगळूर : शहर पोलीस आयुक्त भास्कर राव यांची बदली

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी


बेंगळूर शहर पोलीस आयुक्त भास्कर राव यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी त्यांची पदावरून बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त राव यांचा २ ऑगस्ट रोजी कार्यकाळ पूर्ण होणार होता. त्याआधीच त्यांची बदली करण्यात अली आहे.

राव यांचे आयपीएस बॅचमेट कमल पंत यांनी त्यांच्या जागी शहराचा अव्वल पोलिस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

Related Stories

पुन्हा निवडणुका घेऊन मुख्यमंत्र्यांनी उदार वृत्ती सिद्ध करावी

Amit Kulkarni

कडोलीतील मराठी भाषिकांकडून पंतप्रधानांना 500 पत्रे

Amit Kulkarni

किणयेतील ‘तुकाराम बीज’ सप्ताहाची शताब्दीकडे वाटचाल

Amit Kulkarni

दिवाळीनंतर कर्नाटकातील मंदिरे डिजिटल होणार

Abhijeet Shinde

एक्सेस इलाईट, आनंद अकादमी ड्रॉपइन वॉरियर्स संघ विजयी

Patil_p

कर्नाटकः रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!