Tarun Bharat

बेंगळूर हिंसाचार प्रकरणी नगरसेविका इर्शाद बेगम यांच्या पतीला अटक

बेंगळूर/पोलीस

पोलिसांनी मंगळवारी रात्री झालेल्या देवराजीवनहळ्ळी (डीजे हळ्ळी) आणि कडुगोंडनहळ्ळी (केजी हळ्ळी) हिंसाचार प्रकरणी कॉंग्रेस नगरसेविका इर्शाद बेगम यांचे पती कलीम पाशा यांच्यासह ६० आरोपींना शुक्रवारी सकाळी अटक केली.

इरशाद बेगम ह्या नागवारा प्रभागातील बृहत बेंगळूर महानगर पालिकेच्या (बीबीएमपी) नगरसेविका आहेत. सह पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी, शहरात हिंसाचार आणि दंगलीच्या घटनांमध्ये आम्ही आतापर्यंत कलीम पाशासह 206 आरोपींना अटक केली असून इतर अजूनही काही जणांचा शोध सुरु असल्याचे म्हंटले आहे.

Related Stories

वॉर्ड पुनर्रचना-आरक्षणाबाबत 32 आक्षेप

Amit Kulkarni

रस्ता मोठा पण परिस्थिती जैसे थे च

Amit Kulkarni

मीरा यांच्या ‘रेशीमबंध’ पुस्तकाचे आज प्रकाशन

Omkar B

शिवसेनेमुळे महाजन अहवाल गाडला गेला

Patil_p

सागर शिक्षण महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

Amit Kulkarni

केदनूर ग्राम पंचायतीसमोर अनेक आव्हाने

Patil_p