Tarun Bharat

बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

काळोशी (ता.सातारा) गावच्या वनहद्दीत विनापरवाना अवैध सागवान वृक्षतोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी, काळोशी गावच्या वनहद्दीतील सागवान झाडे हे नितीन वसंत देशमुख (रा. अंबवडे) यांनी तोडलेचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे. त्यांच्याकडून या सागवान वृक्षतोड प्रकरणात वापरलेले वाहन, हत्यारे तसेच सागवान लाकूड माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनकर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 

Related Stories

ग्रंथालये व वाचनालये सुरु करण्यास अटी-शर्थींसह मान्यता

datta jadhav

लिंब येथील कुसुम पेट्रोलपंपावर अनागोंदी कारभार

Patil_p

सातारा : वाई पोलिसांनी केले शहरात संचलन

Archana Banage

आमदार कैलास पाटीलांचे उपोषण मागे, उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर निर्णय

Archana Banage

नदीवरील पूल गेला वाहून; 65 गावांचा संपर्क तुटला

datta jadhav

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा – अतुल भातखळकर

Archana Banage
error: Content is protected !!