Tarun Bharat

बेडगमध्ये तळ्यात आढळला महिलेचा मृतदेह

वार्ताहर / सलगरे

बेडग ता.मिरज येथील बेडग आरग रस्त्यावरील म्हैसाळ कालव्याच्या पंप हाऊसच्या जलसाठ्यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. मागील बुधवार दिनांक २९ सप्टेंबर पासून ही महिला बेपत्ता होती. कमलाबाई महनतया हिरेमठ (वय ८२, रा. बेडग) असे मृत महिलेचे नाव आहे.

Related Stories

म्हैसाळ तंटामुक्ती अध्यक्ष निवड बेकायदेशीर

Archana Banage

अग्निशमनकडून एसएफसी मॉलमध्ये मॉगड्रिल

Archana Banage

मिरज : सिव्हिलमध्ये सोमवारपासून नॉन कोविड रुग्णसेवा सुरु

Abhijeet Khandekar

कोल्हापूर सांगली राज्य मार्गावरील खड्डे बुजविण्याचे कामास सुरुवात

Archana Banage

गगनबावड्यातून शाळकरी मुलीचे अपहरण, पोलिसांत तक्रार दाखल

Rahul Gadkar

पुण्यात दोन बालमैत्रिणींची एकाचवेळी आत्महत्या

datta jadhav