Tarun Bharat

बेतोडा योगाश्रमात आजपासून रामचरितमानस कथा निरुपण

प्रतिनिधी/ फोंडा

कसमशेळ-बेतोडा येथील ॐ नित्य दिव्य योगाश्रमात 7 ते 14 नोव्हेंबर दरम्यान ‘श्री रामचरितमानस’ कथा निरुपण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. रोज सायं. 7 वा. कथा निरुपणाला सुरुवात होणार आहे.

आज रविवार 7 रोजी सायं. 5 वा. कसमशेळ गावातून ग्रंथ दिंडीने सप्ताहाला सुरुवात होईल. गेल्या दोन वर्षांपासून दिवाळीनिमित्त योगाश्रमात विविध धार्मिक ग्रंथ कथा निरुपण आयोजित केले जाते. यापूर्वी भागवत सप्ताह व ज्ञानेश्वरी सप्ताह साजरा करण्यात आला होता. यंदा श्री रामचरितमानस कथा निरुपण आयोजित करण्यात आले असून भाविकांनी उपस्थित रहावे असे योगाश्रम समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

Related Stories

गोवा नेतृत्व बदलण्याचा विचार नाही

Amit Kulkarni

केपे गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रमेश नाईक

Amit Kulkarni

वेरेंकर, देसाई, गरड यांना साहित्य अकादमी पुरस्कार

Omkar B

मांगोरहिलचा छोटासा गणेशोत्सव ठरलाय सर्वधर्मियाचा सार्वजनिक गणेशोत्सव

Amit Kulkarni

सत्तरी शेतकरी सोसायटाची निवडणूक प्रक्रिया रखडली

Amit Kulkarni

सांखळीत रस्त्यावर पाणी; वाहतुकीत अडथळा

Amit Kulkarni