Tarun Bharat

बेला प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन

प्रतिनिधी/ बेळगाव

बेला या महिलांच्या समुहातर्फे संक्रांतीनिमित्त महावीर भवन येथे स्थानिक महिला उद्योजकांनी प्रदर्शन मेळावा आयोजित केला आहे. संक्रांतीनिमित्त लागणारे सर्व खाद्यपदार्थ, पूजा साहित्य, वाण, वस्तू यांचा या प्रदर्शनात समावेश आहे.

विशेष म्हणजे कोरोनाकाळात आरोग्य सेवक म्हणून उत्तम कार्य करणाऱया आशा कार्यकर्त्यांच्या हस्ते या प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. बेलातर्फे शीतल यांनी सर्वांचे स्वागत केले. 13 तारखेपर्यंत सकाळी 11 ते 9 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांना खुले असणार आहे. 

Related Stories

संततधारमुळे साऱयांचीच उडाली तारांबळ

Amit Kulkarni

घरावर ऊसवाहू ट्रॅक्टर उलटून महिलेचा बळी

Amit Kulkarni

दुसऱया टप्प्यातील ग्रा.पं.निवडणुका आज

Patil_p

मनपाने थकविले 86 कोटीचे वीजबिल

Omkar B

साईराज वॉरियर्स, दैवज्ञ स्पोर्टस् क्लब विजयी

Patil_p

अतिवाड गावची बससेवा सुरळीत करा

Amit Kulkarni