Tarun Bharat

बेळगावचे सांबरा विमानतळ उड्डाणासाठी सज्ज

विमान प्राधिकरणाच्या आदेशाची प्रतिक्षा

प्रतिनिधी / बेळगाव

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बेळगावची विमानसेवा ठप्प आहे. केंद्रीय विमान उड्डाणमंत्री हरदिपसिंग पुरी यांनी बुधवारी देशांतर्गत विमानसेवेला हिरवा झेंडा दाखविला आहे. 25 मे पासून विमान सेवा सुरु करा, असे आदेश त्यांनी दिले असले तरी अद्याप बेळगाव सांबरा विमानतळाला तसे स्पष्ट आदेश मिळालेले नाहीत. बेळगावचे विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झाले असून आदेश येताच सेवा सुरू करण्यात येणार आहे.

बुधवारी केंदीय विमान उड्डाणमंत्री हरदिपसिंग पुरी यांनी ट्वीट करून 25 मे पासून देशातंर्गत सुरू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे विमानसेवेसाठी हिरवा कंदिल मिळाला असून प्रत्येक विमानतळाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. प्राधिकरणाचा आदेश व संबधित कंपन्यांनी होकार मिळताच पुन्हा विमान आकाशात झेपावणार आहे.#ta

Related Stories

आरटीओ कार्यालयाची सुवर्ण वाटचाल…

Amit Kulkarni

‘मी नवदुर्गा’ उपक्रमाबद्दल दुर्गांची कृतज्ञता

Amit Kulkarni

शहरातील उपनगरांमध्ये स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन

Patil_p

सादसंगत गुरुद्वारातर्फे ‘प्रकाशपर्व’

Amit Kulkarni

माहेश्वरी समाजातर्फे गणगौर साजरी

Amit Kulkarni

भाग्यनगर-अनगोळ संपर्क रस्त्याची दुरवस्था

Amit Kulkarni