Tarun Bharat

बेळगावच्या टेकर्सने सर केले कळसुबाईचे शिखर

कळसुबाई शिखरावर पोहोचलेले ट्रेकर्स.

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव ट्रेकर्स ग्रुपतर्फे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असणाऱया कळसुबाई येथे मोहीम पूर्ण करण्यात आली. अहमदनगर येथील अकोला तालुक्मयात हे शिखर आहे. अंदाजे 5 हजार 400 फूट उंच शिखर बेळगावच्या तरुणांनी सर केले.

अडीच तासांमध्ये तरुणांनी शिखर पादाक्रांत केले. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर बेळगावचा भगवा ध्वज रोवला. या गुपमध्ये आकाश पावशे, राहुल कडेमनी, निखिल पाटील, सुहास काकेरू, ज्ञानेश्वर पाटील, विशाल सावंत, वृषभ मुचंडी, सूरज आपटेकर, शांताराम आलगोंडी, संदीप डुंबरे, राम मनगुळी या तरुणांचा सहभाग होता.

Related Stories

सर्वसामान्यांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक

Omkar B

शारदोत्सवच्या ऑनलाईन काव्य शाळेत डॉ. संध्या देशपांडे आज विचार मांडणार

Patil_p

काळय़ादिनी मोठय़ा संख्येने महिला उपस्थित राहणार

Omkar B

आतापर्यंत 40 हजार संशयितांची स्वॅब तपासणी

Tousif Mujawar

हुदली येथे विषबाधेने माय-लेकाचा मृत्यू

Amit Kulkarni

अनगोळ-वडगाव मार्गावरील धोकादायक फांद्या हटवा

Amit Kulkarni