Tarun Bharat

बेळगावच्या युवा सैनिकांनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट

प्रतिनिधी
बेळगाव
शिवसंवाद यात्रेवेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची बेळगावमधील युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेतली. सावंतवाडी येथून आजर्‍याला जात असताना आंबोली येथील सरकारी विश्रामगृहावर युवा सैनिकांनी आदित्य यांची भेट घेऊन त्यांना बेळगाव भेटीची विनंती केली.

संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी आंबोली परिसर दणाणून निघाला. यावेळी युवा सेनेचे विनायक हुलजी, विल्हारी पावशे, वैभव कामत, सोमनाथ सावंत, अद्वैत चव्हाण पाटील, ब्यांक पावशे, विदेश बडसकर, अभिषेक वाईंगडे यासह बेळगाव येथील युवा सैनिक उपस्थित होते.

Related Stories

कलाश्री सातव्या बक्षिसाचे लक्ष्मण खेमनाळकर मानकरी

Amit Kulkarni

शेंडूर येथील रस्त्याची दुरवस्था

Patil_p

शिकाऱयाच्या घरावर वनाधिकाऱयांचा छापा

Patil_p

सरकारी गो-शाळा जनावरांच्या सेवेत

Amit Kulkarni

लक्षणे नसणाऱयांवर कोविड केअर सेंटरमध्येच उपचार

Amit Kulkarni

मतपत्रिकेद्वारेच मतदान घेण्याची मागणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!