Tarun Bharat

बेळगावहून बेंगळूरकडे निघालेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला आग

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव येथुन बेंगलोर कडे निघालेली राज्य परिवहन मंडळाच्या कोरोनो या आरामदायी बसला सकाळी 7.15 वा. सुमारास बेंगलोर येथील नेलमंगल टोलनाक्यावर तांत्रिक कारणामुळे आग लागली. मात्र या बसमधील 30 प्रवासी सुखरूप असून तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असल्याचे राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या आगीमध्ये बसचे नुकसान झाले असून सुदैवानेच 30 प्रवासी बचावले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे जरी आगीचे कारण सांगण्यात येत असले तरी परिवहन खात्याच्या दुर्लक्षामुळे तसेच देखभालीअभावी ही घटना घडल्याचे समजते.

Related Stories

बालकामगाराच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर, मालकाविरुद्ध गुन्हा

Patil_p

खानापूर ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची थ्रो बॉल राज्य स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

उत्तीर्ण कराटेपटूंना बेल्ट प्रदान

Amit Kulkarni

वाचन संस्कृती वाढवायला हवी

Amit Kulkarni

मतांच्या जोगव्यासाठी अपप्रचार

Omkar B

शहरातील व्हॉल्वद्वारे शेकडो लीटर पाणी वाया

Amit Kulkarni
error: Content is protected !!