Tarun Bharat

बेळगाव जिल्हा परिषदेच्यावतीने हळदीकुंकू समारंभ

Advertisements

बेळगाव : बेळगाव जिल्हा परिषदेच्यावतीने हळदीकुंकू व तिळगूळ कार्यक्रम जक्कीनहोंडा काकतकर बिल्डिंग येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रा. सरिता पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. परिषदेच्या अध्यक्षा माधुरी नेवगिरी यांनी स्वागत केले. अनुराधा सुतार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. सुनीता सुभेदार यांनी आभार मानले.

यावेळी परिषदेच्या सदस्या शुभांगी निकम, पूजा काकतकर, माधुरी जाधव, माधुरी सावंत, केदनूर येथील सरस्वती महिला मंडळाच्या सदस्या, टिळकवाडी येथील महिला मंडळाच्या सदस्या, विश्वकर्मा महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित
होत्या.

Related Stories

बळ्ळारी नाल्यात ड्रेनेजचे पाणी, पावसाळय़ात होणार गंभीर परिस्थिती

Tousif Mujawar

वक्फ बोर्डाचा दावा न्यायालयाने फेटाळला

Amit Kulkarni

शिवप्रतिष्ठानतर्फे शिवपुण्यतिथीचे आचरण

Patil_p

मोहिमेमध्ये शेकडोंच्या संख्येने धारकरी सहभागी होणार

Amit Kulkarni

पावसाच्या दडीने शेतकरी चिंतेत

Patil_p

स्मार्ट सिटीतील नागरिकांना साकवाचा आधार

Patil_p
error: Content is protected !!