Tarun Bharat

बेळगाव जिह्यात आणखी 120 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

गुरुवारी कोरोना बाधितांच्या आकडय़ाने शंभरी पार केली आहे. गेल्या 24 तासांत 120 नव्या रुग्णांची भर पडली असून एका अथणी तालुक्मयातील 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. तर 24 तासांत चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

रुग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ होत असून सिव्हिल हॉस्पिटलमधील व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे हालभांवी येथील मुरारजी देसाई वसती शाळेत लक्षणे नसणाऱया रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Stories

राज्यातील 16.4 टक्के लोकांमध्ये प्रतिजैविके

Omkar B

मिरवणूक नाही तरीही 12 तास चालले विसर्जन

Patil_p

शहापुरात वाघनखे, हस्तिदंताच्या अंगठय़ा जप्त

Patil_p

पत्रलेखनातील जीएंचे व्यक्तिमत्त्व आगळेवेगळे

Omkar B

ग्रा. पं. सदस्य असलेल्या मध्यान्ह आहार कर्मचाऱयांना ब्रेक

Amit Kulkarni

अधिक दराने रेमडेसिवीरची विक्री करणाऱयांवर कारवाई करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!