Tarun Bharat

बेळगाव बार असोसिएशनसाठी 2 हजार 75 मतदार

Advertisements

बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनच्या मतदारांच्या यादीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. आता हे काम पूर्ण झाले असून या निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 75 मतदार आहेत. याबाबत कोणालाही नावाची दुरुस्ती तसेच इतर तक्रार असल्यास 23 सप्टेंबरपर्यंत बार असोसिएशनकडे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

बेळगाव बार असोसिएशनची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. या निवडणुकीसाठी वकील हे मतदार असतात. ते आपले शुल्क भरून बार असोसिएशनचे सदस्य होतात. यावेळी मागीलवेळेपेक्षा 300 हून अधिक मतदार झाले आहेत. आता बार असोसिएशनने 2 हजार 75 मतदार असल्याची यादी जाहीर केली आहे.

Related Stories

तालुक्यात दसरोत्सव-सीमोल्लंघन पारंपरिक पद्धतीने

Amit Kulkarni

पोलिसांकडून फटाके विक्रीवर बंदी

Patil_p

पोलिसांवर हल्ला करणाऱया दोघा जणांना अटक

Amit Kulkarni

रेशनात पारदर्शकतेसाठी ई-केवायसी सुरुच

Amit Kulkarni

शहर-तालुक्यात उद्या वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni

आचारसंहिता लागू ,अवैद्य कामांना घाला आळा

Patil_p
error: Content is protected !!