Tarun Bharat

बेळगाव सराफी व्यापारी संघटनेतर्फे आज ध्वजवंदन

Advertisements

बेळगाव

बेळगाव सराफ व्यापारी संघटनेच्यावतीने दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता ध्वजवंदन करण्यात येणार आहे. यावेळी सर्व सभासदांनी हजर राहून सालाबादप्रमाणे आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे, असे संघटनेच्यावतीने कळविण्यात आले आहे.

बेळगाव सराफ व्यापारी संघटनेच्यावतीने सर्व सभासदांना कळविण्यात येते की, 15 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी 7.30 वाजता झेंडा वंदनला हजर राहून सालाबादप्रमाणे आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे, असे संघाच्यावतीने सर्वांना कळविण्यात येते.

Related Stories

शहरातील विविध भागात पाणी टंचाई

Amit Kulkarni

मुतगा येथील आठवडा बाजारामुळे सोय

Amit Kulkarni

काळादिन ‘मेसेज’ खटला लांबणीवर

Amit Kulkarni

चोर्ला मार्गाचे डांबरीकरण करा

Amit Kulkarni

ब्लॅक संडेने नागरिक हैराण

Patil_p

शेतकऱयांकडून विजयोत्सव साजरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!