Tarun Bharat

बेवारस वाहनांच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही कारवाई

प्रतिनिधी / सांगली

महापालिकेच्यावतीने सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये बेवारस वाहनांच्या विरोधात सुरू करण्यात आलेली कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच असून रविवारी येथील जुना बुधगाव रोड व वखार भाग येथे कारवाई करण्यात आली.
मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने बेवारस गाड्या उचलण्याची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.

रविवारी जुना बुधगाव रोड येथून अशी पाच बेवारस वाहने उचलण्यात आली. राहुल रोकडे उपायुक्त राहुल रोकडे यांनी कारवाईच्या ठिकाणी भेटी देऊन मनपा कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

Related Stories

सांगली : महापुराच्या पार्श्वभूमीवर लोकांनी काळजी घ्यावी – जयंत पाटील

Archana Banage

आता पथ विक्रेते, फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र

Archana Banage

मिरजवाडीत तरसाच्या हल्ल्यात 18 मेंढ्या ठार

Abhijeet Khandekar

Sangli : महिला राष्ट्रवादीच्या वतीने शिंदे-फडणवीस सरकार विरोधात सांगलीत आंदोलन

Abhijeet Khandekar

मार्केट यार्डातील शेती औषध गोदामास आग

Archana Banage

शिवसेना खासदार धैर्यशील मानेंना पोलिसांनी रोखले

Archana Banage
error: Content is protected !!