Tarun Bharat

बोगस जमीन व्यवहार प्रकरणी दोघांना अटक

50 हजारांची रोख रक्कम जप्त, अन्य संशयीतांनाही लवकरच अटक होणार

प्रतिनिधी/मिरज

मिरज-पंढरपूर रस्त्यावरील एकाच गट क्रमांकाच्या सात गुंठे जमीनीचा बोगस दस्त करुन विक्री व्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आठ संशयीतांपैकी दोघांना मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे. या व्यवहारात साक्षीदार असलेल्या एकाकडून 50 हजार रुपयांची रोख रक्कम जफ्त करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील अन्य संशयीतांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये पवनराज तात्यासो पाटील (रा. राणाप्रताप चौक, एमआयडीसी ऑफिसजवळ, कुपवाड), आणि मनोज बाळकृष्ण म्हेतर या दोघांचा समावेश आहे. यापैकी पवनराज पाटील हा व्यवहारांमध्ये साक्षीदार असून, पोलिसांनी त्याच्याकडून 50 हजार रुपयांची रोख रक्कम जफ्त केली आहे.

Related Stories

उत्तर प्रदेशात मागील चोवीस तासात 480 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

मध्य प्रदेश : जनता कर्फ्यूमध्ये दुकान उघडल्याने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी लगावली कानशिलात

Archana Banage

दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय

Archana Banage

प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशावरुन पक्षात फूट?; सोनिया गांधी घेणार निर्णय

Archana Banage

UP सरकारमधील तंत्रशिक्षण मंत्री कमल वरूण यांचा कोरोनामुळे मृत्यू

datta jadhav

संगीतकार रिकी केजचे ग्रॅमी पदक 2 महिन्यांपासून कस्टम विभागाच्या ताब्यात

Abhijeet Khandekar