Tarun Bharat

बोरपाडळे घाटात स्कोडा कारने पेट घेतल्याने एकाचा जळून मृत्यू

वारणानगर / प्रतिनिधी

कोल्हापूर – रत्नागिरी राज्य मार्गावर बोरपाडळे ता. पन्हाळा येथील घाटात स्कोडा कारने पेट घेतल्याने कार मधीत एकाचा जळून जागीच मृत्यू झाला.

दुपारी साडेचारच्या सुमारास घडलेल्या या आपघाताची नोंद कोडोली पोलिसात झाल्याने घटनास्थळी सहा पोलीस निरीक्षक दिनेश काशिद पोलीस पथकासह पोहचले. कार मधील जळून मृत्यू पावलेल्या व्यक्तीची ओळखणे कठीण झाले आहे. ही स्कोडा कार पुणे येथील आरटीओ पासिंगची आहे. स्थानिक व्यक्तीने खरेदी केल्याची चर्चा आहे. मृताची ओळख पटवणे कठीण झाले असून ओळख पटवण्यासाठी पोलीसांनी प्रयत्न चालू केले आहेत. उत्तरीय तपासणीसाठी मृताचा मृतदेह बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला आहे.

Related Stories

पवारांचा डबल गेम? शिवसेनेआडून संभाजीराजेंची कोंडी, स्वतंत्र अस्तित्व संपवण्याचा कट?

Rahul Gadkar

कोल्हापूर : राशिवडे-चांदे रस्त्यावर शंभरहून अधिक मृत कोंबड्या

Archana Banage

कोल्हापूर : नरबळीची कसून चौकशी करावी – अंनिस

Archana Banage

नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होणार

Archana Banage

फिल्म सोसायटीतर्फे उद्या प्रेंच चित्रपट ‘फोर्स माजेर’

Archana Banage

कोल्हापूर : जोगेवाडी येथे जनावरांच्या गोठ्याला आग; ६ म्हैशींचा होरपळून मृत्यू

Archana Banage