कोविशील्ड या लसीचे 1.5 कोटी डोस ब्राझीलला जानेवारी आणि फेब्रुवारीत मिळणार आहेत. पहिल्या सहामाहीत एकूण 10 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. देशाच्या लोकसंख्येला दोनवेळा लस देण्यासाठी 26 कोटी डोसची गरज भासणार आहे. 2021 च्या दुसऱया सहामाहीत उत्पादन तंत्रज्ञान हस्तांतरणासह फियोक्रूज 16 कोटी डोस ब्राझीलमध्येच तयार करण्यास सक्षम ठरणार आहे.


previous post
next post