Tarun Bharat

ब्रिटनचा डेन इव्हान्स विजेता

Advertisements

वृत्तसंस्था/ लंडन

रविवारी ब्रिटनचा टेनिसपटू डेन इव्हान्सने आपल्याच देशाच्या एडमंडचा अंतिम सामन्यात पराभव करून बॅटल ऑफ ब्रिटस् टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. सदर स्पर्धा बंदीस्त टेनिस कोर्टवर खेळविली गेली.

रविवारी झालेल्या या स्पर्धेतील एकेरीच्या अंतिम सामन्यात ब्रिटनच्या 30 वर्षीय डेन इव्हान्सने एडमंडचा 6-3, 6-2 असा पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. ब्रिटनचा 33 वर्षीय टेनिसपटू अँडी मरेने या स्पर्धेतील तिसऱया स्थानाच्या प्ले ऑफ सामन्यापूर्वी माघार घेतली होती. सदर टेनिस स्पर्धा अँडी मरेचा भाऊ जेमीने आयोजित केली होती.

Related Stories

एटीपी मानांकनात मेदव्हेदेव दुसऱया स्थानी

Patil_p

ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

Amit Kulkarni

पाक-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका लाहोरमध्ये

Amit Kulkarni

फ्रान्सचा गुस्ताव मॅकेऑन सर्वात युवा टी-20 शतकवीर

Patil_p

राष्ट्रकुल पदकजेत्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान

Patil_p

ब्रिटीश शासनाच्या निर्णयावर क्रिकेटचे पुनरागमन अवलंबून

Patil_p
error: Content is protected !!