Tarun Bharat

ब्रिटनच्या अडचणीत वाढ

Advertisements

सुमारे 40 देशांनी ब्रिटनसाठीच विमानसेवा रोखली आहे. यात भारतासह हाँगकाँग, कॅनडा, स्वीत्झर्लंड आणि जर्मनीही सामील आहे. फ्रान्सने काही प्रमाणात ब्रिटनला दिलासा देत ट्रकांसाठी सीमा खुली केली आहे. परंतु युरोपच्या उर्वरित देशांनी हा कित्ता गिरवलेला नाही. आवश्यक सामग्रीच्या पुरवठय़ावर प्रभाव पडू नये याकरता ब्रिटनचे सरकार आता अनेक देशांची चर्चा करत आहे.

Related Stories

तालिबानला पाकिस्तान पुरवतोय रसद

Patil_p

पिझ्झाच्या तुकडय़ाइतकी जमीन आहे खासगी मालमत्ता

Patil_p

8 वर्षांनी सुरक्षा परिषदेवर भारत

Patil_p

प्रतिमा बदलण्याचा तालिबानचा अयशस्वी प्रयत्न

Patil_p

अमेरिकेत 60 लाख रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav

एका कॉलवरुन ९०० कर्मचाऱ्यांना बेरोजगार करणाऱ्या भारतीय CEO ने मागितली माफी; म्हणाले…

Archana Banage
error: Content is protected !!