Tarun Bharat

ब्रिटनच्या विमानांवरील बंदी आणखी वाढू शकते : हरदीपसिंह पुरी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे भारतात सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ब्रिटनहून भारतात येणाऱ्या विमानांवरील बंदी आणखी वाढवली जाऊ शकते, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे. 

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने कोरोनाचा नवा प्रकार लक्षात घेऊन ब्रिटनहून भारतात येणारी विमानसेवा 23 ते 31 डिसेंबर दरम्यान स्थगित केली होती. मात्र, भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे सहा रुग्ण आढळून आल्यानेआता 31 डिसेंबरनंतरही ही सेवा बंदच राहू शकते. 

दरम्यान, ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे भारतासह 50 देशांनी गेल्या आठवड्यात ब्रिटनमधील विमानांना आपल्या देशात ‘नो एन्ट्री’ केली आहे. 

Related Stories

जेएनयू हिंसा : नऊ जणांची ओळख पटली : दिल्ली पोलिस

prashant_c

केरळमध्ये पर्यटकांची बस दरीत कोसळली, एक ठार

Patil_p

देशात 13,193 नव्या बाधितांची नोंद

datta jadhav

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 29,326 वर

Tousif Mujawar

युद्धनौकांवर प्रथमच महिला अधिकारी तैनात

Patil_p

फेसबूकवर प्रेम… विवाह… नंतर…

Patil_p