ब्रिटन सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार पॅट्रिक वॉलेस यांनी लोकांना निष्काळजीपणा टाळण्याचा सल्ला दिला आहे. लस देणारा ब्रिटन पहिला देश ठरला असून हे अत्यंत मोठे यश आहे. परंतु याचा अर्थ निष्काळजी व्हावे असा होत नाही. पुढील हिवाळय़ातही मास्क वापरावा लागू शकतो आणि यासाठी लोकांनी तयार रहावे. लसीकरणासोबत लोकांनी खबरदारी बाळगणे उत्तम ठरणार असल्याचे ते म्हणाले.


previous post
next post