Tarun Bharat

ब्रूस ली-चॅकी जेनच्या पंक्तीत विद्युत जामवाल

Advertisements

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालचे नाव ‘जगातील टॉप मार्शल कलाकारां’च्या यादीत सामील करण्यात आले आहे. विद्युतने याचा स्क्रीनशॉट स्वतःच्या इन्स्टाग्राम अकौंटवरून शेअर केला आहे. चाहत्यांनी विद्युतवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

विद्युतचे नाव जेट ली, जॅकी चेन, ब्रूस ली, जॉनी ट्राय गुयेन, स्टीव्हन सीगल, डोनी येन, टोनी जा यासारख्या जगातील दिग्गज मार्शल कलाकारांच्या यादीत सामील झाले आहे. विद्युत एक प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट असून त्याने वयाच्या 3 वर्षांपासूनच कलारीपट्टूचे धडे गिरविले आहेत. अभिनेता इंडियन मार्शल आर्ट कलारीपयट्टूचा मोठा समर्थक आहे. कलारीपयट्टूला जगतिक स्तरावर नेण्याची त्याची इच्छा आहे. सोशल मीडियारव तो नेहमी धोकादायक स्टंटचे व्हिडिओ शेअर करत असतो.

Related Stories

रितेश देशमुखच्या ‘विस्फोट’मध्ये क्रिस्टलची एंट्री

Patil_p

शनायाच्या बॉलिवूड पदार्पणाला लागले ग्रहण

Patil_p

भारतात प्रदर्शित होणार ‘बुलेट ट्रेन’

Amit Kulkarni

चित्रपट निर्माते हंसल मेहता यांच्या वडिलांचे निधन

Rohan_P

सुशांत आत्महत्या : रिया चक्रवर्तीची आज पुन्हा ईडीकडून चौकशी

Rohan_P

कतरिनाच्या चित्रपटाची संजय लीला भन्साळी करणार निर्मिती

tarunbharat
error: Content is protected !!