Tarun Bharat

भक्तांना विठोबाचे आता फक्त बारा तासच दर्शन

Advertisements

पंढरपूर / प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी कडक निर्बंध गुरुवारी जाहीर केले. यामध्येच पंढरपूरचे विठोबा मंदिर हे सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत केवळ बारा तासच दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध जाहीर केले. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे केवळ बारा तासच खुले करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार विठ्ठल मंदिर प्रशासनाने शुक्रवारपासून सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवणार असल्याचे सांगितले आहे. तर ऑनलाईन दर्शन बुकिंगची मर्यादा आता मंदिर प्रशासनाकडून कमी केली जाणार आहे.

Related Stories

कर्जांचे हप्ते वाढणार! रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवला

Abhijeet Shinde

ड्युटीवरील पोलिसांनाही पीपीई किट द्या : याचिका दाखल

prashant_c

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊच, पण त्याअगोदर 12 आमदार नियुक्तीचे प्रकरण निकाली काढा ; नवाब मलिकांचा राज्यपालांना टोला

Abhijeet Shinde

हिजाब प्रकरणी मुस्लिम नेत्यांची कर्नाटक बंदची हाक

Vivek Porlekar

महाराष्ट्रात 24 तासात 2091 नवे कोरोना रुग्ण, 97 मृत्यू

datta jadhav

उत्तराखंडमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 2984 वर 

Rohan_P
error: Content is protected !!