Tarun Bharat

भरती प्रक्रिया

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘टेनी इंजिनिअर’ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी आपला अर्ज 22 जानेवारीपर्यंत पाठवायचा आहे.

 

एकूण: 46 जागा

 पद                                     संख्या

1.टेनी इंजिनिअर (सॉफ्टवेअर)   25

2.टेनी इंजिनिअर (एमसी युनिट)       21

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: प्रथम श्रेणी बीई/बीटेक (कॉम्प्युटर सायन्स)  व 1 वर्ष अनुभव

पद क्र.2: प्रथम श्रेणी बीई/बीटेक/बीएससी(इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/सिव्हिल) तसेच 1 वर्ष अनुभव

वयाची अट: (इतरांना सवलत)

पद क्र.1: 1 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 25 वर्षे

पद क्र.2: 1 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे

नोकरीचे ठिकाण: मछलीपट्टण युनिट/संपूर्ण भारत

शुल्क: सामान्य, ओबीसी- रु. 200

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

पद क्र.1: मॅनेजर (एचआर), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जालहळळी पोस्ट, बंगळूर- 560013

पद क्र.2:  मॅनेजर (एचआर), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पो. बॉ. नं. 26, रविंद्रनाथ टागोर रोड, मछलीपट्टण- 521 001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:

पद क्र.1: 22 जानेवारी 2020

पद क्र.2: 27 जानेवारी 2020

अधिक माहितीसाठी वेबसाइट- http://www.bel-india.in

 

पश्चिम-मध्य रेल्वे

पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1273 जागांसाठी भरती होणार आहे. याकरीता अर्ज करायचा झाल्यास 14 फेब्रुवारी 2020 ही शेवटची तारीख असणार आहे.

 

एकूण: 1273 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित टेडमध्ये आयटीआय

वयाची अट: 1 जानेवारी 2020 रोजी 15 ते 24 वर्षे (इतरांना वयात सवलत)

शुल्क: सामान्य, ओबीसी – रुपये 170 अधिक 18 जीएसटी

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2020 या तारखेपूर्वी इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करायचे आहेत. 

अधिक माहितीसाठी वेबसाईट:http://www.wcr.indianrailways.gov.in

 

nsJeer JeeŸìj yees[&

हेवी वॉटर बोर्डात टेक्नीकल ऑफिसरसह 277 जागांसाठी भरती केली जाणार आहे. याकरीता इच्छुकांचे अर्ज 31 जानेवारी 2020 पर्यंत दाखल व्हायला हवेत.

 

एकूण: 277 जागा

पद – पद संख्या

1.टेक्नीकल ऑफिसर डी (केमिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल)            28

2.कॅटेगरी वन स्टायपेंडरी टेनी (केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल/इन्स्ट्रुमेंटेशन/केमिस्ट्री लॅब)        65

3.कॅटेगरी टू स्टायपेंडरी टेनी (प्रोसेस/प्लांट ऑपरेटर/केमिस्ट्री लॅब/इलेक्ट्रीकल/मेकॅनिकल/मेकॅनिक मोटर वेहिकल/वेल्डर/रिगर/टर्नर/प्लंबर/मेसन/कार्पेंटर)         92

4.नर्स/ए                                                           4

5.सायंटिफिक असिस्टंट- बी (सिव्हिल)                    5

6.सायंटिफिक असिस्टंट-बी (रेडिओग्राफी)                1

7.टेक्नीशिअन/सी (पेन/फोर्कलिफ्ट ऑपरेटर)               3

8.सब ऑफिसर/बी                                              5

9.स्टेनोग्राफर ग्रेड- टू                                           2

10.स्टेनोग्राफर ग्रेड-थ्री                                        8

11.उच्च श्रेणी लिपिक                                          18

12.ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)                                 20

13.ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम-फायरमन             26

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 60 टक्के गुणांसह संबंधित विषयात बीई/बीटेक

पद क्र.2: 60 टक्के गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा / बीएससी(केमिस्ट्री)

पद क्र.3: 60 टक्के गुणांसह 12वी(पीसीएम) उत्तीर्ण किंवा 60 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण तसेच आयटीआय/एनएसी/एनटीसी

पद क्र.4: 12वी उत्तीर्ण, जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा, बीएससी (नर्सिंग) किंवा समतुल्य

पद क्र.5: 60 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.6: 60 टक्के गुणांसह बीएससी (रेडियोग्राफी) किंवा 60 टक्के गुणांसह बीएससी (रेडिओग्राफी)

पद क्र.7: 60 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण किंवा 12 वी उत्तीर्ण, 4 वर्षे अनुभव तसेच अवजड वाहन चालक परवाना

पद क्र.8: 10 वी उत्तीर्ण, सब ऑफिसर कोर्स व 12/15 वर्षे अनुभव

पद क्र.9: 10 वी उत्तीर्ण, इंग्रजी लघुलिपी 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 45 श.प्र.मि.

पद क्र.10: 60 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. व  इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.11: 50 टक्के गुणांसह पदवीधर, इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.12: 10 वी उत्तीर्ण, हलके व अवजड वाहन चालक परवाना तसेच 3 वर्षे अनुभव

पद क्र.13: 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण (केमिस्ट्री) तसेच अवजड वाहन चालक परवाना व 1 वर्ष अनुभव तसेच अग्निशमन उपकरणे प्रमाणपत्र

वयाची अट: 31 जानेवारी 2020 रोजी खालीलप्रमाणे (इतरांना सवलत)

पद क्र.1 आणि 8: 18 ते 40 वर्षे

पद क्र.2: 18 ते 24 वर्षे

पद क्र.3: 18 ते 22 वर्षे

पद क्र.4,5 आणि 6: 18 ते 30 वर्षे

पद क्र.7: 18 ते 29 वर्षे

पद क्र.9,10,11 आणि 12: 18 ते 27 वर्षे

पद क्र.13: 18 ते 25 वर्षे

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क- सामान्य, ओबीसी – रु.100

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2020 या तारखेच्या आत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाईट: htttp://www.hwb.gov.in

Related Stories

व्यावसायिक, अफोर्डेबल प्रकल्पांना वाव

Patil_p

दिल्लीत पुन्हा पाच साल केजरीवाल?

Patil_p

जुन्या कार्पेटच करायचं काय?

Patil_p

थोडंसं खोलात….4

Patil_p

प्रधानमंत्री आवास योजनेची गती आणि अनुदानाचा लाभ

Patil_p

मागणी घटली, किमतीवर वाढता दबाव

Patil_p