Tarun Bharat

भरती प्रक्रिया

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड

‘राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड’मध्ये 188 जागांसाठी भरती होणार आहे. याकरीता इच्छुकांना आपला अर्ज 13 फेब्रुवारी 2020 पर्यंत दाखल करता येणार आहे.

एकूण: 188 जागा

पदाचे नाव: मॅनेजमेंट टेनी (टेक्नीकल)

अ.क्र.  शाखा    पद संख्या

1.सेरामिक्स     4

2.केमिकल       26

3.सिव्हिल       5

4.इलेक्ट्रीकल    45

5.इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स  10

6.मेकॅनिकल     77

7.मेटलर्जी        19

8.माइनिंग       2

शैक्षणिक पात्रता: 60 टक्के गुणांसह संबंधित इंजिनियरिंग पदवी

वयाची अट: 1 जानेवारी 2019 रोजी 18 ते 27 वर्षे   (इतरांना सवलत)

शुल्क: सामान्य/ओबीसी रु.590

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 फेब्रुवारी 2020 या तारखेपूर्वी इच्छुक पात्र उमेदवारांचे अर्ज दाखल व्हायला हवेत.

भारतीय नौदल

भारतीय नौदलात ‘स्पोर्टस् कोटा सेलर’ पदांची भरती होणार आहे. याकरीता 26 जानेवारी 2020 या तारखेच्या आत अर्ज करायचा आहे.

पद क्र. पदाचे नाव

1.सेलर- डायरेक्ट एन्ट्री पेटी ऑफिसर

2.सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (एसएसआर)

3.सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (एमआर)

क्रीडा प्रकार : उत्कृष्ट खेळाडू ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे,  आंतरराष्ट्रीय/कनि÷ किंवा वरि÷ राष्ट्रीय स्पर्धा/वरि÷ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पीयनशिप, अ?Ÿथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टींग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग अँड विंड सर्फिंग.

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण.

पद क्र.2: कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण.

पद क्र.3: 10 वी उत्तीर्ण.

वयाची अट:

पद क्र.1: जन्म 1 फेब्रुवारी 1998 ते 31 जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा.

पद क्र.2: जन्म 1 फेब्रुवारी 1999 ते 31 जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा.

पद क्र.3: जन्म 1 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2003 दरम्यान झालेला असावा.

उंची: किमान 157 सेमी. 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सेपेटरी, इंडियन नेव्ही स्पोर्टस् कंट्रोल बोर्ड, सातवा मजला, चाणक्य भवन, इंटीग्रेटेड हेडक्वार्टर, एमओडी (नेव्ही), नवी दिल्ली- 110 021

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 जानेवारी 2020 या तारखेपूर्वी इच्छुकांनी अर्ज दाखल करायचे आहेत.

……………………….

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ मध्ये 110 जागांसाठी भरती होणार आहे. याकरीता इच्छुकांना आपला अर्ज 7 फेब्रुवारी 2020 या तारखेच्या आत दाखल करावा लागणार आहे.

एकूण: 110 जागा

पदाचे नाव: असिस्टंट इंजिनिअर टेनी (एइटी)

विषय/शाखा     पद संख्या

  1. एइटी इलेक्ट्रीकल) 82

2.एइटी(इलेक्ट्रॉनिक्स)   10

3.एइटी (सिव्हिल)        18

शैक्षणिक पात्रता: 60 टक्के गुणांसह संबंधित विषयात बीई/बीटेक/बीएससी (इंजि.) व गेट 2019

वयाची अट: 31 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 28 वर्षे (इतरांना सवलत)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.

शुल्क: सामान्य, ओबीसी – रु.500/-

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 फेब्रुवारी 2020 या तारखेच्या आत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.

……….

रेल इंडिया टेक्नीकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लि.

रेल इंडिया टेक्नीकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लि. मध्ये 100 जागांसाठी योग्य उमेदवारांची भरती होणार आहे. याकरीता इच्छुकांचे अर्ज 31 जानेवारी 2020 पर्यंत दाखल व्हायला हवेत.

एकूण: 100 जागा

पद     पद संख्या

1.पदवीधर अप्रेंटिस       7

2.डिप्लोमा अप्रेंटिस       30

3.टेड अप्रेंटिस (आयटीआय)        63

शैक्षणिक पात्रता:

पदवीधर अप्रेंटिस: बीई /बीटेक (मेकॅनिकल/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रीकल).

डिप्लोमा अप्रेंटिस: इलेक्ट्रीकल/मेकॅनिकल/ऑटोमोबाइल इंजिनिरिंग डिप्लोमा.

टेड अप्रेंटिस: आयटीआय (मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल)

शुल्क: फी नाही.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2020 या तारखेच्या आत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.

Related Stories

2020 मध्ये तेजीची संधी ?

Patil_p

सौंदर्य खुलवणारा झगमगाट

Patil_p

प्रधानमंत्री आवास योजनेची गती आणि अनुदानाचा लाभ

Patil_p

सातारा : १५० जणांचे अहवाल आले निगेटिव्ह ; तर ७७ जण विलगीकरण कक्षात दाखल

Archana Banage

बांधकाम क्षेत्र संकटातून बाहेर येईल

Patil_p

निरोप घेताना

Patil_p
error: Content is protected !!