Tarun Bharat

भरधाव टेम्पोने दुचाकीला चिरडले, दोघेजण जागीच ठार

राजापूर वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर-उन्हाळे-पुंभारवाडी येथे भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले आहेत. बाजीराव डोंगळे (सुमारे 52, राह.हातिवले) व विजय हरेश्वर शिंदे (सुमारे 45, राह.खडपेवाडी, राजापूर) अशी मयत तरूणांची नावे आहेत. गुरूवारी सायंकाळी ही घटना घडली.

दुचाकीला धडक दिल्यानंतर या टेम्पोने समोरून येणाऱ्या राजापूर-तारळ या एसटी बसलाही धडक दिली. सुदैवाने एसटीतील कोणत्याही पवाशाला दुखापत झालेली नाही.

Related Stories

आपल्या कलाकृतीतून ‘कोरोनाला फटकावण्याचा संदेश’ देत सचिनच्या चाहत्याने दिल्या सचिनला शुभेच्छा!

prashant_c

पंजाब सरकारने महिला सशक्तीकरणाबाबत घेतला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

Tousif Mujawar

‘गोल्डन बॉय’ची ऐतिहासिक कामगिरी; जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपवला

datta jadhav

टीईटी घोटाळा : परीक्षा विभागाच्या माजी आयुक्तासह एकास अटक

datta jadhav

दिल्ली : सफदरजंग रुग्णालयातील आयसीयू वॉर्डला भीषण आग

Tousif Mujawar

नव्या सरकारच्या खातेवाटपात महत्त्वाची खाती भाजपकडेचं?

Abhijeet Khandekar