Tarun Bharat

भाजपतर्फे राजमाता विजयाराचे सिंधीया यांची जयंती साजरी

प्रतिनिधी / पणजी

भाजपतर्फे पणजी मुख्यालयात राजमाता विजयाराजे सिंधीया यांची 100 वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद नानावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली अर्पण केली.

राजमाता सिंधीया या भाजपच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांनी भाजपचे काम तळागाळात नेले आणि जनतेसाठी काम केले. त्यांचे विचार घेवूनच भाजप पुढे जात असल्याचे डॉ. सावंत तसेच श्री. तानावडे यांनी नमूद केले. भाजपचे इतर पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित सर्वांनी राजमाता सिंधीया यांना श्रद्धांजली वाहिली.

Related Stories

लॉकडाऊनच्या काळात 9 टन भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने पिकविला, 2 हेक्टर जमिनीत आता प्रथमच बासमती भाताची लागवड करणार

Omkar B

लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयिताला अटक

Amit Kulkarni

शिगांव येथील शेतकऱयांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा

Patil_p

‘आप’ने तीन उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली”

Abhijeet Khandekar

तीन मोठय़ा घोटाळय़ांचा होणार पर्दाफाश

Amit Kulkarni

मडगावचे व्यापारी दामोदर आडपईकर यांचे निधन

Amit Kulkarni