Tarun Bharat

‘भाजपमध्ये माझा छळ झाला’

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

हिमाचल प्रदेशात फतेहपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीला तिकिट न मिळाल्यानं भाजप नेते कृपाल परमार हे नाराज होते. माजी राज्यसभा खासदार कृपाल परमार यांनी मंगळवारी भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवावर चिंतन बैठकीच्या आधी त्यांनी राजीनामा दिला आहे. परमारसुद्धा बैठकीत उपस्थित राहणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. गेल्या काही वर्षांपासून पक्षात दूर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत परमार यांनी भाजपमध्ये सहा महिने छळ झाला असं म्हणत आपण राजीनामा देत आहे असं म्हटलं होतं.

Related Stories

मृतांच्या कुटुंबीयांना ‘सप’कडून मदत

Patil_p

दिल्लीत 2,706 नवे कोरोना रुग्ण; 69 मृत्यू

Rohan_P

इंधन दरात सुसाट वाढ

Patil_p

Corona New Casesभाजपनं अडगळीत टाकल्यानंतर पवारांनी हात दिला- एकनाथ खडसे

Abhijeet Shinde

शिमला : बिना मास्कचे आढळल्यास 1 हजार रुपये दंड; उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Rohan_P

भारतात 70 लाखांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav
error: Content is protected !!