Tarun Bharat

भाजपा महिला मोर्चाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

प्रतिनिधी / सांगली

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने भाजपा महिला मोर्चा, सांगली जिल्हाध्यक्षा नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांच्या राजवाडा येथील कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी ॲड. शिंदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ॲड. शैलजा पंडित, ॲड. भाग्यश्री पाटील, डॉ. अपेक्षा महाबळेश्वरकर, अमृता चव्हाण, मीरा मेस्त्री, नेहा सूर्यवंशी, आशा पवार, निकिता चव्हाण, लीना सावर्डेकर, संगीता चव्हाण उपस्थित होत्या.

Related Stories

…तर सांगरुळ ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार – ग्रामस्थ

Abhijeet Khandekar

वारणा धरणातून विसर्ग कमी

Archana Banage

कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून सांगलीतील शेतकऱ्याची आत्महत्या

Archana Banage

Sangli; बलवडी(भा) येथे सख्ख्या भावाचा डोक्यात मशीन घालून खून

Abhijeet Khandekar

वीटभट्टी चालकाची साडेचार लाखाची फसवणूक

Archana Banage

सामानगड : इतिहास आणि निसर्गाची अनुभूती

Abhijeet Khandekar