Tarun Bharat

भाजप खासदार रिता बहुगुणा यांचा मुलगा मयंक जोशी सपामध्ये दाखल

ऑनलाईन टीम / लखनऊ :

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप खासदार रिता बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी यांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. आझमगडमधील निवडणूक प्रचारसभेत सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी मयंकचे स्वागत केले. यावेळी माजी आयएएस अधिकारी फतेह बहादुर सिंह यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला. या दोन्ही नेत्यांच्या येण्याने सपाला आणखी बळ मिळेल, असं मत अखिलेश यादव यांनी यावेळी व्यक्त केले.

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना बाधितांची संख्या 20 हजार पार

Tousif Mujawar

पंजाब : आरोग्य आणि शिक्षण विभागात होणार 4245 पदांची भरती

Tousif Mujawar

सीमेपासून लढाऊ विमाने दूर ठेवा!

Patil_p

उत्तराखंडमध्ये काँग्रेसला झटका

Patil_p

दारा सिंह चौहान सपामध्ये दाखल

datta jadhav

उद्योगपती रतन टाटा पीएम केअर्स फंडचे ट्रस्टी

Patil_p