BMC : गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही युती जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. फडणवीस यांनी गुरुवारी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर फडणवीस पुढे म्हणाले, “काही कट्टर गटांकडून हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसत आहे. काही लोकांना सीमा भागात अशांतता निर्माण करायची होती. मी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि पोलिसांशी बोललो असून केंद्रीय गृहमंत्र्यांनाही परिस्थितीची माहिती दिली आहे.”


next post