Tarun Bharat

भाजी-फळ विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांची ऑन दी स्पॉट कोरोना टेस्ट

मालवण: प्रतिनिधी-

मालवण नगरपालिका व ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने मालवण बाजारपेठ येथे शुक्रवारी दुपारी ऑन स्पॉट कोरोना रॅपिड टेस्ट मोहीम राबवण्यात आली. भाजी, फळे विक्रेते यासह काही व्यापाऱ्यांची तसेच अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणाऱ्या अश्या एकूण १०० जणांची टेस्ट करण्यात आली. सर्व व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यासह पोलीस पथक, पालिका व रुग्णालय पथक यावेळी तैनात होते.

Related Stories

आरे-वारेतील ‘ओशन फ्लाय झिपलाईन’ आता कायमस्वरूपी

Patil_p

परजिल्हय़ातील भाजी विक्रीप्रकरणी मालवणात गुन्हा दाखल

NIKHIL_N

रत्नागिरी जिह्यात24 हजार खटले प्रलंबित

Patil_p

गीतेश गावडे याला आर्थिक मदत मिळावी- आमदार नितेश राणे यांना निवेदन

Anuja Kudatarkar

जालगावची माहेरवाशीण मृत्यूनंतरही जीवंतच!

Patil_p

दाटले सर्वत्र धुके-धुके..

NIKHIL_N