Tarun Bharat

भारताचे चार इक्वेस्ट्रियन रायडर्स पात्र

वृत्त संस्था/ बेंगळूर

पुढीलवर्षी होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी इक्वेस्ट्रियन इव्हेंट्समध्ये भारताचे चार रायडर्स पात्र ठरले आहेत. बेंगळूरमध्ये झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत या रायडर्सनी विजय मिळविला.

2022 साली चीनमधील हेंगझोयू येथे होणाऱया आशियाई स्पर्धेत भारताचे इक्वेस्ट्रियन रायडर्स प्रणय खरे, केवान सेतलवाढ, झेहान सेतलवाढ आणि यशेन खंबाटा हे आपल्या पाच अश्वांसह सहभागी होणार आहेत. ही आशियाई स्पर्धा 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे. इक्वेस्ट्रियनमध्ये ड्रेसेज प्रकारासाठी सध्या येथे निवड चाचणी चालू असून याचे निकाल शुक्रवारी जाहीर केले जातील.

Related Stories

सुवारेझ ऍटलेटिको माद्रीद क्लब सोडणार लुईस सुवारेझ

Patil_p

‘टेबल टॉपर्स’ राजस्थानचा आरसीबीकडून धुव्वा!

Patil_p

भारत-इराण महिला लढत आज

Patil_p

कार्लसन, नाकामुरासह आठ खेळाडू बाद फेरीत

Omkar B

पाकला विजयासाठी 120 धावांची गरज

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचे तीन क्रिकेटपटू आयसोलेशनमध्ये

Patil_p